Pages

Saturday, 17 February 2018

पाकातल्या पुऱ्या करताना...

कणीक भिजवताना त्यात आंबट ताक घालावे पुऱ्या हलक्या तर होतातच शिवाय चवीलाही आंबट-गोड लागतात. 
  • आंबट ताक नसल्यास पाकात अर्ध्या लिंबाचा रस घालावा. लिंबाच्या रसाने पुऱ्यांना चकाकी येते. 
  • पाकातल्या पुऱ्या करताना खूप आंबट ताकात रवा दोन तास भिजवल्यानंतर त्यात मैदा घातल्यास कणीक कुटावी लागत नाही. 
  • पाक थंड होत आहे असे वाटताच वेळोवेळी थोडा थोडा गरम करावा. पुऱ्या गरम पाकातच टाकाव्यात. पाक थंड झाला तर पुरीत मुरत नाही. 

गोडाच्या पुऱ्या...
  • मिश्रणाचा घट्ट गोळा करावा व हाताला तेल लावून मळावा. गोळा सैल झाल्यास पुऱ्या पोळपाटाला चिकटतात. 
  • मिश्रण एकत्र केल्यावर लगेचच पुऱ्या करण्यास घ्याव्यात. म्हणजे पाणी सुटून मिश्रण सैल होत नाही.

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?