- दूध व पाणी समप्रमाणात घेऊन त्यात मैदा भिजवल्यास ओल्या नारळाच्या करंज्या जास्त खुसखुशीत होतात.
- सारणात एक चमचा तांदळाची पिठी घालावी. सारणाला पाणी सुटत नाही.
- सारणात एक चमचा तूप घालावे. सारणाला चिकटपणा तर येत नाहीच तसेच ते छान मोकळेही होते.
- मैदा मंद गॅसवर गरम होईपर्यंत भाजावा. करंज्यांना मोहन कमी लागते.

No comments:
Post a Comment